¡Sorpréndeme!

Sanjay Raut यांच्या पत्नी Varsha Raut यांना EDचं समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश| Shivsena

2022-08-04 1 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावलं आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ED कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.

#SanjayRaut #VarshaRaut #ED #SunilRaut #SanjayPandey #PatraChawl #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews